Crazy Birthday Wishes In Marathi

Crazy Birthday Wishes in Marathi– नमस्कार मित्रानो तुम्हाला या पोस्ट मध्ये  Funny Birthday wishes in Marathi मधून मिळतील. ज्या तुम्ही तुमच्या मित्राच्या वाढदिवसाला तुम्ही त्याला या वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठी मधून देऊ शकता. या शुभेच्छा खास मित्रांसाठी बनवलेल्या आहेत ज्या तुम्हाला नक्की आवडतील. 

Crazy Birthday Wishes in Marathi

#मटकी ला मोड नाय न #भाऊ👱‍♂ ला तोड नाय आधी #यवतमाळ न आता #अकोलाच्या पोरींची👩🏻👧🏻धडकन 👩‍❤‍👩 #डूग्ग्या🕺🏻 नावाने# फेमस #Cute👳‍♂ असा #Look #Unique अशी #Style 🧟‍♂ #Awesome अशी #Smile, #Thought अशे कडक अशे बोलायला @Kadak समोरच्या च्या दिलात❤ जाऊन #Direct #धडक याची किलर अशी @Smile 😁😁पाहून मुली बोलतात Ye हिरो #Pls #Pls #Pls एकदा तरी पलट बुद्धीने एकदम चाणक्ष्य पण साधी राहणी न उच्च विचार हातात घालते 💑लव्हर न देलेली 💍💍 #Ring न स्वतःले म्हणते FB न What's App चा #किंग🤴🏿 अश्या आमचा काळा 🌚 असून पांढऱ्या🏍 #बुलेट वर फिरणाऱ्या भावाला वाढदिवसाच्या #खप #खप शुभेच्या 🍻🍻🎂🎂🥂🥂💥🔥🔥
शुभेच्छुक -आपलेच #पोट्टे😊

 

Action Heरo ❤तसंच मनानं दिलदार ❤
बोलनं दमदार
वागणं जबाबदार
Cool Personality चे
सतत केस वर करून मुलींना #Impress करणारे …
दिसायला एखाद्या हिरो ला ही लाजवणारे
कॅडबरी बॉय
आपले लाडके गोजीरे
डझनभर पोरिंच्या मनावर राज्य करणारे
मुलींमधे #dashing-boy
या नावाने प्रसिद्द असलेले,
6 मुलींनी प्रपोज केलेले, 2 मुलींना,
नकार दिलेले,2 मुलींना वेटिंग वर ठेवलेले,
आणि #त्यातील एकीला वहिनी बनवणारे…..
तरुणांचे सुपरस्टार,
⚔अँक्शन हिरो आपला भाऊ
#तुला वाढदिवसाच्या शिव शुभेच्छा

 

वहिनिचे चॉकलेट बॉय,
मुलींचे प्रपोजल reject करणारे,
पुण्याचे WhatsApp King❤
आमचे लाडके बंधू तसेच मुलींचे लाडके व
सगळ्या मित्रानाजीव लावणारे लाखों पोरींच्या
आणि पोरांच्या दिलांची धडकन..❤
तसेच Avenger चे एकमेव मालक व
पोरींना आपल्या स्माईल☺वर फ़िदा करणारे ,
प्रचंड नेट प्रेमी असे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे
या आपल्या भावास वाढदिवसाच्या ट्रक भरून हार्दिक शुभेच्छा..

 

😊ज्या #दिवशी तुम्ही तुमच #आयुष्य, #मन_मोकळे__पणाने_जगलात, ❤तोच #दिवस_तुमचा आहे, बाकी तर फ़क्त #कँलेंडरच्या_तारखा आहेत..??🤞🥰
🍫🍫BOY,🍫🍫@@@वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या !

 

ना_कोणाच्या_#अभावामुळे_जगतो
✌ना_कोणाच्या_प्रभावामुळे #जगतो
🔥आरे_जिंदगी _आमची#आहे
#बस_आम्ही_आमच्या 👊रुबाबात जगतो.

वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्या !

 

__जल्लोष आहे गावाचा # हॅपी बर्थडे
_कारण वाढदिवस _*आहे आपल्या भावाचा !!!
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्या
" English नाही येत नाहीतर _Hot वाल
Status ठेवलं असत *But* आता
#मराठीमध्ये # प्रकट दिनाच्या हार्दिक शुभेच्या ..!!

Tapori Birthday Wishes in Marathi

नाव :- xyz शिक्षण: software engineer भो वय:- बहुतेक 26लागल आता… काम :- अजिबात नाही नुसत्या विमल. पन आज रात्रि पासून सोडली अशे म्हणनारे अल्प परीचय: भावा बद्दल बोलाव तेवढ कमीच पण काई हरकत नाही . लाङान जिग्रा म्हनुण प्रसिद्ध असलेले….. साक्षात हिराच नेहमी वेळेवर हजर असणारे आपल्या चालण्या अन् बोलण्यातून आपली image तयार केलेले स्वताःला फिट ठेवणारे आणि ते पण कंबर बेंड करून. 🍾🍾 फिरता फिरता कुठं धडकले , लागले तरी घरी न सांगणारे. आमचे लाडके मित्र आणि दोस्तीच्या दुनियेतील 🤴🏻 माणूस, दारव्हा शहराची💓 शान तसेच तरुण, सक्षम, विचारी, हुशार आणि तडफदार नेतृत्व असलेले, २४ तास व्हॉट्स ऍप वर अवैलाबल असणारे आणि मेसेज चा रिप्लाय अचूक देणारे🤣🤪कुठे फिरायला जाऊ म्हटलं तर गादी वरच बसून त्या जागेचे पिक्चर दाखून समोरच्याला गप्प बसवणारे. आमच्या या जिवाच्या तुकड्याला वाढदिवसाच्या १ स्विफ्ट डिझायर ट्युबर्ग भरून हार्दीक शुभेच्छा….💐💐💐💐💐

१२वी मध्ये असताना तिने🤱🏻 दिलेल्या नकारा मुळे💔 हारून न जाता आपल्या प्रेमाचा❤ शोध चालू च ठेवणारे… सर्वात आवडता पक्षी कोणता त मिट्टू असं सांगणारे……… आपल्या दादा चा खूप मान ठेवणारा आणि दादाला खूप भिणारा….. 🧔🏻 काहीही करू मनटल कि नाही दादा पाहते हे एकच ब्रीदवाक्य जपणारा 🙆🏻‍♂लहान पनापासूनच आई ने घेतलेल्या प्रत्येक भांड्यावर आपला नाव कोरणारे ……… यवतमाळ च्या भीषण पाणी टंचाई चे एक महत्वाचे कारण म्हणजे भाऊ ची 3वेळ ची आंघोळ 🧖🏻‍♂🤗आपल्या आयुष्यातील अर्धे दिवस शनिवार वाडा आणि कात्रज पार्क मध्ये आपल्या मस्तानी 👫👫सोबत घालवणारे….. ✒१७६० डेव्हलोपमेंट भाषेचं ज्ञान असणारे पण सध्या नेटवर्किंग मध्ये जॉब👨🏻‍💻 करत असलेले…. फेसबुकवर फक्त मुलींच्या फोटोवरच कंमेन्ट करणारे… 😉🙃आता पर्यंत वर्धा नर्सिंग कॉलेज च्या ४०३ पोरी 👩🏻👩🏻पटवण्यात यशस्वी झालेले….. ☝🏻पण पोरीनं हात जरी पकडला तरी घामाझोकाय 🤢🤢होणारे असं पादरफिस्क्या टाइप च व्यक्तिमत्व असलेले🤫 …… 🎊 श्री श्री ********** 🎊 यांना वाढदिवस********याच्या कोरडा टँकर भरून हार्दिक शुभेच्छा 💐💐 ….. Wish you a very Happy Birthday Sagarbhava🍰🎂🎉🍫🎊💐💐 🍾शुभेच्छुक🍾 🤩आपलेच पोट्टे
रायगड ची आन बाण आणि शान #डझनभर #मुलींच्या हृदयाच्या प्राण मुलीच्या हृदयावर नव्हे तर मनावर #अधिराज्य करणाऱ्या #____________ याला वाढदिवसाच्या #हार्दिक #शुभेच्या…..

Funny Birthday Wishes in Marathi

The post Crazy Birthday Wishes In Marathi appeared first on Birthday Lover.Category : Birthday Status,birthdaylover

Comments