Good Morning Images for Whatsapp with Quotes, Messages

Good morning Images HD; Good morning messages; Morning Coffee Pictures; good morning baby ... Good Morning nature images; Good Morning Hindi; Morning images; Best Good Morning HD; Good Morning ... good morning in marathi 


वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, Happy Birthday Wishes in Marathi with Images, Birthday Wishes In Marathi: मित्रांनो वाढदिवस हा प्रत्येकासाठी खूप खास दिवस असतो. आणि हा दिवस अधिक अजून Special करण्यासाठी, आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत Birthday wishes collection in Marathi. जर आपल्या एखाद्या प्रिय व्यक्तीचा वाढदिवस येत असेल तर आपण आमचा Best birthday Status in Marathi या लेखातील wishes collection चा उपयोग करून त्यांना शुभेच्छा देऊन त्यांचा वाढदिवस अधिक खास बनवू शकता. या लेखातील Marathi birthday wishes collection चा वापर करून तुम्ही तुमच्या Friends, Brother, Sister, Mom-dad तसेच आपल्या नातेवाईकांना Whatsapp, Facebook किव्हा SMS करून त्यांना वाढदिवसाच्या छान छान शुभेच्छा देऊ शकता.

ह्या जन्मदिनाच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी
आजचा वाढदिवस आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी
आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हाव … हीच शुभेच्छा !!! कॉपी करा

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,
तुझे जीवन हे उमलत्या फुलासारखे फुलून जावो,
त्याचा सुगंध तुझ्या जीवनात दरवळत राहो,
हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना !
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। कॉपी करा

"आज आपला वाढदिवस"
वाढणा-या प्रत्येक दिवसा गणिक
आपलं यश, आपलं ज्ञान आणि आपली किर्ती वृद्धिंगत होत जावो..
आणि सुख समृद्धीची बहार आपल्या आयुष्यात नित्य येत राहो..
“आई तुळजा भवानी” आपणास उदंड आयुष्य देवो,
वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा !!
!! जय महाराष्ट्र !! कॉपी करा

तुझा वाढदिवस म्हणजे आनंदाचा झुळझुळ झरा, सळसळणारा शीतल वारा !
तुझा वाढदिवस म्हणजे सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। कॉपी करा

दिवस आज आहे खास,
तुला उदंड आयुष्य लाभो हाच मनी ध्यास.
।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। कॉपी करा

आयुष्याच्या या पायरीवर
तुमच्या नव्या जगातील नव्या स्वप्नांना बहर येऊ दे.....
तुमच्या इच्छा तुमच्या आकांक्षा उंच उंच भरारी घेऊ दे…..
मनात आमच्या एकच इच्छा आपणास उद्दंड आयुष्य लाभू दे…
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!! कॉपी करा
Birthday wishes in marathi for Friend
Birthday wishes in marathi for Wife
Birthday wishes in marathi for Husband
Birthday wishes in marathi for Daughter
Birthday Wishes in Marathi for Girlfriend
Birthday Wishes in Marathi for Boyfriend
Birthday Wishes in Marathi for Sister
Birthday wishes in Marathi for sister in law
Birthday wishes in Marathi for Mother
Birthday wishes in Marathi for Father
50th birthday wishes in marathi
Belated Happy Birthday Wishes in Marathi

माणसांच्या या गर्दीत अनेक चेहरे भेटतात…
काही चांगले, काही वाईट काही कधीच लक्षात न राहणारे
आणि काही कायमचे मनात घर करणारे..
मनात घर करणारी जी अनेक माणसं जगतांना लाभली त्यातले एक तुम्ही!
म्हणूनच, या वाढदिवसानिमित्त आपुलकीच्या शुभेच्छा ! कॉपी करा

दिवस ते उन्हाळ्याचे होते,
उन्हाळ्यातला महिना तो एप्रिलचा होता,
एप्रिलची ती सात तारीख होती,
त्या दिवशी माझा वाढदिवस होता. कॉपी करा


 नवा गंद नवा आनंद
निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा
व नव्या सुखांनी, नव्या वैभवांनी
आनंद शतगुणित व्हावा.
ह्याच तुम्हांला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!! कॉपी करा

नवे क्षितीज नवी पाहट ,
फुलावी आयुष्यातील स्वप्नांची वाट.
स्मित हास्य तुमच्या चेहऱ्यावर राहो.
तुमच्या पाठीशी हजोरो सुर्य तळपत राहो
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !! कॉपी करा

सुख – समृद्धी – समाधान – दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो!

वाढदिवसाच्या अगणित शुभेच्छा!

Comments