Good Morning Marathi SMS Messages Wishes ,wish

Good Morning Marathi SMS Messages Wishes ,wish / मॉर्निंग मराठी एसएमएस आणि संदेश 


मित्रांनो, येथे आपल्याला बरेच चांगले मॉर्निंग मराठी एसएमएस आणि संदेश आढळतील जे आपण आपल्या प्रियजनांकडे पाठवू शकता आणि आपल्यासाठी ते किती खास आहेत याची जाणीव करून द्या. आपला गुड मॉर्निंग एसएमएस वाचून, त्यांना आपण त्यांची किती काळजी घेता हे देखील त्यांना कळेल.

Good morning marathi sms


धावपळीच्या या जीवनात कोण कोणाची
आठवण काढत नाही
पण मला मात्र आपल्याला रोज
शुभ सकाळ म्हणल्या शिवाय राहवत नाही.

💐💐💐 !! शुभ सकाळ !! 💐💐💐आम्ही Msg त्यांनाच करतो ज्यांना आपलं मानतो...!
आणि 💌Msg चा Reply तेच देतात जे
आम्हांला आपलं मानतात...!😘_

💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮काही मिळाले किंवा नाही मिळाले... तो नशिबाचा खेळ आहे...
पण, प्रयत्‍न इतके करा की,परमेश्वराला देणे भागच 
पडेल...💯💯

🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁


संयम राखणे हा आयुष्यातला

फार मोठा गुण आहे
कारण एक चांगला विचार
अनेक वाईट विचारांना नाहीसा करतो.

🌹🌹🌹 !! शुभ सकाळ !! 🌹🌹🌹


प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण
उघडू शकतो,फक्त आपल्याकडे
माणूस "key" असली पाहिजे.


🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷
शब्द मोफत असतात
पण त्यांच्या वापरावर अवलंबून असते की,
त्यांची किंमत मिळेल की
किंमत मोजावी लागेल... 


🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸
माणूस एकदा देव म्हणाला
तुझे रूप धरणीवर कुठे दिसेन
देव म्हणतो माणसाला
एकदा आई-बाबाचा चरणी माथा ठेव
माझे रूप त्यांच्यातच असेल!!!!!


💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮
खरं नातं एक चांगल्या
पुस्तकासारख असतं
ते कितीही जुनं झाल
तरीही त्यातील शब्द कधीही
बदलत नाही.


🙏🙏🙏 !! शुभ सकाळ !! 🙏🙏🙏
खरा आनंद हा दुसऱ्यांना देण्यात असतो
घेण्यात किंवा मागण्यात नसतो👍


🍂🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂
"चांगलेच होणार होणार आहे" हे
हे गृहीत धरून चला,बाकीचे
परमेश्वर पाहून घेईल हा विश्वास
मनात असला की येणारा प्रत्येक
क्षण आत्मविश्वासाचा असेल !!!!!


🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁
ज्यावेळी तुम्हाला बघताच
समोरची व्यक्ती नम्रतेने ओळख
दाखवते आणि नमस्कार करते.....


🌳🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳🌳
सुख म्हणजे काय?
कालच्या दिवसाची खंत नसणे
आजचा दिवस स्वतःचा
मर्जीने जगणे आणि उद्याची
चिंता न करणे👍


🌿🌿🌿 !! शुभ सकाळ !! 🌿🌿🌿

Comments

Popular posts from this blog

Corona Virus Live Updates : चीन में अब तक 2700 से ज्यादा की मौत

Andhiyon Ko Zid Hai Jahan Bijli Girane Ki!!