Marathi Good Morning images | मराठी गुड मॉर्निंग प्रतिमा

Marathi Good Morning images / मराठी गुड मॉर्निंग प्रतिमा


मित्रांनो, आम्ही येथे तुमच्यासाठी काही निवडलेले आणि अतिशय चांगले मराठी गुड मॉर्निंग इमेज- गुड मॉर्निंग मेसेजेस घेऊन आलो आहोत. या गुड मॉर्निंग इमेजेसकडे पाहून आपल्या मित्राची सकाळ नक्कीच खूप चांगली सुरू होईल. आम्हाला आशा आहे की आपल्याला आणि आपल्या मित्रांना मराठीमध्ये मॉर्निंग प्रतिमा खूप आवडेल.
Marathi Good morning images


शुभ सकाळ म्हणजे शुभेच्छा देण्याची
औपचारिकता नव्हे तर दिवसाच्या
सुरुवातीच्या पहिल्या मिनिटाला मी
तुमची काढलेली सुदंर आठवन👌

🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷जगण्याचा दर्जा आपल्या विचारांवर
अवलंबून असतो,
परिस्थितीवर नाही.

🍃🍃🍃 !! शुभ सकाळ !! 🍃🍃🍃


"नम्रपणा"
हा गुण सर्व गुणांपेक्षा जास्त किमती
व मौल्यवान आहे....तो ज्याच्याकडे आहे
त्याच्याभोवती कितीही बलाढय स्पर्धक
असले,तरी तो आयुष्यात नक्कीच
यशस्वी होतो.......

🍁🍁🍁 !! शुभ सकाळ !! 🍁🍁🍁


चांगल्या क्षणांना योग्यवेळीच
Enjoy केलं पाहिजे
कारण ते क्षण पुन्हा
येणार नाही👌


🍂🍂 !! शुभ सकाळ !! 🍂🍂🍂त्या भावना खरंच खूप
मौल्यवान असतात ज्या
कधीही व्यक्त होत नसतात!!!!!

☘☘☘ !! शुभ सकाळ !! ☘☘☘


चांगल्या माणसावर एवढा विश्वास
ठेवा जेव्हढा तुम्ही आजारपणात गोळ्यांवर ठेवता
कारण गोळ्या जरी असल्या तरी त्या
आपल्या फायद्याच्याच असतात.
अगदी तसच चांगल्या माणसाच असतं👌

🌸🌸🌸 !! शुभ सकाळ !! 🌸🌸🌸


अशा व्यक्तीवर जास्त विश्वास ठेवा जी
व्यक्ती आपल्या अंतःकरणातील तीन
गोष्टी ओळखेल
"हसण्यामागील दुःख"
"रागवण्यामागील प्रेम"
आणि "शांत राहण्यामागील कारण".

🌾🌾🌾 !! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾

Comments

Popular posts from this blog

Corona Virus Live Updates : चीन में अब तक 2700 से ज्यादा की मौत

Andhiyon Ko Zid Hai Jahan Bijli Girane Ki!!