Marathi Good Morning Wishes SMS for friend | मराठी गुड मॉर्निंग एसएमएस मित्रांसाठी

Marathi Good Morning SMS for friend/ मराठी गुड मॉर्निंग एसएमएस मित्रांसाठी


good morning sms for friend

भावना चांगली असेल तर
कोणाशीही मैत्री होते👍

🌳🌳🌳 !! शुभ सकाळ !! 🌳🌳🌳


जीवनात कमीत कमी एक मित्र काचेसारखा आणि एक मित्र सावली सारखा जरूर कमवा...
कारण
काच कधी खोटं नाही दाखवत आणि सावली कधी साथ नाय सोडत....
शुभ सकाळ

🌱🌱🌱 !! शुभ सकाळ !! 🌱🌱🌱

समजूतदारपणा ..‌.. ज्ञानापेक्षा खूप महत्वपूर्ण असतो.....
खूप लोक आपल्याला ओळखतात ...‌‌..
पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात ....‌.

🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷

मी तुमच्या आयुष्यातला तितका
महत्त्वाचा व्यक्ती नसलो तरी आशा
करतो की,जेव्हा केव्हा आठवण येईल
तेव्हा नक्की म्हणाल
इतरांपेक्षा वेगळा आहे👍

🌲🌲🌲 !! शुभ सकाळ !! 🌲🌲🌲

कायम टिकणारी गोष्ट एकच ती
म्हणजे स्वभाव आणि माणुसकी.

🌷🌷🌷 !! शुभ सकाळ !! 🌷🌷🌷

जी माणसं दुसऱ्यांच्या आयुष्यात
आंनद निर्माण करण्यासाठी
काम करत असतात,
त्यांच्या आयुष्यातला आनंद
ईश्वर कधीच कमी करत नाही👍

🌾🌾🌾 !! शुभ सकाळ !! 🌾🌾🌾


प्रत्येक्ष झालेल्या भेटीतून
तर प्रत्येक जण आनंदी होतात
परंतु न भेटता दुरून
नातं जपन्याला "आयुष्य" म्हणतात👌

🌱🌱🌱 !! शुभ सकाळ !! 🌱🌱🌱


मला हे माहीत नाही ,
की माझे तुमच्या नजरेत माझे महत्व
काय आहे?
पण माझ्या जीवनात तुम्ही फार महत्त्वाचे
आहात म्हणूनच
दिवसाची सुरुवात तुमच्या प्रेमळ आठवनिणे👍

💮💮💮 !! शुभ सकाळ !! 💮💮💮


स्वर्गापेक्षा जास्त प्रेम मी
माझ्या जोडलेल्या माणसावर करतो
कारण स्वर्ग आहे की नाही
हे कोणाला माहीत नाही
परंतु जीवाला जीव देणारी " माणस "
माझ्या आयुष्यात आहे👌


🌻🌻🌻 !! शुभ सकाळ !! 🌻🌻🌻

Comments

Popular posts from this blog

Corona Virus Live Updates : चीन में अब तक 2700 से ज्यादा की मौत

Andhiyon Ko Zid Hai Jahan Bijli Girane Ki!!